Public App Logo
🏛️🚫💊 Operation Thunder 2.0 सदर पोलीस ठाण्याच्या वतीने महालेखाकार कार्यालय, सिव्हिल लाईन्स येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृती, पथनाट्य व शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यसनमुक्त जीवन, NDPS कायदा आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “नशामुक्त नागपूरसाठी जनजागृती, सहभाग आणि सामूहिक संकल्प!” #OperationThunder2 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurCityPolice #NashaMuktBharat AntiDrugAwareness SafeNagpur - Nagpur News