Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

निरोगी गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य सोनवद अंतर्गत उपकेंद्र हिंगोना येथे गावातील पाणी पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो त्या ठिकाणी पाण्याची ओटी टेस्ट श्री सुधीर चौधरी आरोग्य निरीक्षक यांनी घेतली .

920 views | Jalgaon, Maharashtra | Jun 10, 2026
यावेळेस PHC sonwad चे वैद्यकीय ही अधिकारी डॉ नीलेश पटाईत सर उपस्थीत होते,टाकी स्वच्छ करण्यात यावी याबाबत ग्रामपंचायत ला सूचना दिली.

MORE NEWS

निरोगी गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य सोनवद अंतर्गत उपकेंद्र हिंगोना येथे गावातील पाणी पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो त्या ठिकाणी पाण्याची ओटी टेस्ट श्री सुधीर चौधरी आरोग्य निरीक्षक यांनी घेतली . - Jalgaon News