Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

उमरेड: हृदयद्रावक! बारावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या बाप-लेकीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Umred, Nagpur | Feb 12, 2026
उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहपा गावाजवळ आज सकाळी एका गिट्टीने भरलेल्या ट्रकने दुचाकीला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, मृत मुलगी आज तिचा बारावीचा पेपर देण्यासाठी निघाली होती, मात्र वाटेतच नियतीने हा भीषण घाला घातला.