Public App Logo
“माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि रोग प्रतिबंधक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. - Raigad News