Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सिन्नर: देवपूर शिवारात नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Sinnar, Nashik | Dec 21, 2025
देवपूर शिवारात तीन ते चार वर्ष वयाचा नर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.
सिन्नर: देवपूर शिवारात नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद - Sinnar News