भुसावळ: कुन्हे पानाचे शेतकऱ्यांची 30 वर्षांची मागणी; वाघूर धरणाचे पाणी मिळणार का?
कुन्हे पानाचे शेतकरी ३० वर्षांपासून वाघूर धरणातून सिंचनासाठी पाणी मागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून प्रशासनाने १५ दिवसांत कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.