Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

दर्यापूर: गांधी पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; स्कूल व्हॅन व दुचाकीची धडक, चालक गंभीर जखमी

Daryapur, Amravati | Dec 31, 2025
अकोट रोडवरील गांधी पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात जखमी दुचाकी चालकास तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २७ एक्स ९७६४ क्रमांकाची स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना,समोरून येणाऱ्या एमएच २७ डीपी ६८६७ क्रमांकाच्या दुचाकीने व्हॅनला धडक. या धडकेत दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला.

MORE NEWS