Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

अलिबाग: दृकश्राव्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय लोकअदालतीचे अलिबाग येथे उद्घाटन; संवाद, सामंजस्य आणि लोकाभिमुख न्यायव्यवस्थेवर भर

Alibag, Raigad | May 9, 2026
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबागचे अध्यक्ष राजेंद्र सावत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी न्यायप्रक्रियेला लोकाभिमुख स्वरूप देत संवाद, सामंजस्य आणि परस्पर विश्वासाच्या माध्यमातून वाद मिटवण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना आयोजकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व अधोरेखित केले. “राष्ट्रीय लोकअदालत ही केवळ प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया नसून समाजात सलोखा निर्माण करत न्याय सुलभ करण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
अलिबाग: दृकश्राव्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय लोकअदालतीचे अलिबाग येथे उद्घाटन; संवाद, सामंजस्य आणि लोकाभिमुख न्यायव्यवस्थेवर भर - Alibag News