संभाजीनगर मुंबई चायनीज हॉटेलवर तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक
आज दिनांक 4 एप्रिल रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर मुंबई चायनीज हॉटेलवर काही टावळखोर तरुणांनी हल्ला करत तोडफोड करून मोठे नुकसान केले होते सदरील तरुणांना अटक करून संभाजीनगर पोलिसांनी सदरील तरुणांची पोलिसांनी आज रोजी दिंड काढली होती समाज माध्यमावर व्हायरल होत आहे