पातुर: आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेतील 13 वर्षीय मुलगी बेपत्ता
Patur, Akola | Sep 29, 2026 चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेतून 13 वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता. नातेवाईकांनी पोलीस तक्रार दाखल केली असून वंचित बहुजन आघाडीनेही लक्ष वेधले आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिस कार्यवाही करत आहेत.