Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

बार्शी: चारचाकी-दुचाकीची भीषण धडक; महिला आणि एका वर्षाच्या बाळाची स्थिती गंभीर; वैराग परिसरातील घटना

Barshi, Solapur | Oct 10, 2025
बार्शी-सोलापूर महामार्गावरील वैरागपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या काळेगाव पाटीजवळ रात्री पांढऱ्या चारचाकी (एम.एच.13 डी.टी. 9977) व दुचाकी (एम.एच.13 डी.एस. 0042) यांच्यात जोरदार धडक होऊन सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वैराग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींमध्ये एका महिलेसह एक वर्षीय बालकाला बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये तर दोन पुरुषांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात आणि अन्य दोघांना वैराग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बार्शी: चारचाकी-दुचाकीची भीषण धडक; महिला आणि एका वर्षाच्या बाळाची स्थिती गंभीर; वैराग परिसरातील घटना - Barshi News