जालना: परिपत्रकावरून चर्चा; सुजित जोगस यांच्या नावावरील पदाचा उल्लेख चर्चेत आयुक्त कारवाई करनार का
Jalna, Jalna | Aug 13, 2026 जालना महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या कथित हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी आयुक्त अंजली शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानंतर आता शहरातील एका बॅनरवरील मजकुरावरून प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. जालना शहरात लावण्यात आलेल्या एका अभिनंदन फलकावर नगरसेवक किंवा महानगरपालिकेचे सभापती नसलेल्या व्यक्तीच्या नावासमोर महानगरपालिकेतील पदाचा उल्लेख करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या बॅनरवर सुजित जोगस यांच्या नावासमो