बीड आरोग्यसेवा
काय म्हणते बीडची पब्लिक
4k views | Jalna, Maharashtra | Sep 28, 2026 बीड... रुग्णांचा प्रतिसाद... बीड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर उपकेंद्र उपकेंद्र स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ग्रामीणरुग्णालय स्तरावर जिल्हा रुग्णालय स्तरावर विविध प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात येत असून त्याबाबत जे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे ते कुठे ना कुठे आपल्यासमोर ठेवणे हा उद्देश आहे जेणेकरून आरोग्य सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होईल आणि खरोखरच आरोग्य सेवा ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत दिली जात आहे याची पण आपल्याला जाणीव होईल.