Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

महाड: रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नडगाव तर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद गटातून सर्वजण विजयी

Mahad, Raigad | Feb 9, 2026
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नडगाव तर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद गटातून कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव "विकास गोगावले" यांनी दैदिप्यमान विजय संपादन केला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील हा विजय म्हणजे त्यांच्या विकासात्मक राजकारणातील पहिलं ठाम पाऊल आहे. कोकणात युवा सेनेचे नेतृत्व करताना त्यांनी संघटन कौशल्य, जिद्द, मेहनत आणि लोकांशी असलेलं नातं याच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज जनतेने त्यांच्या कामावर विश्वास ठेवत दिलेला कौल हा केवळ विजय नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. विकासचा हा विजय त्या प्रत्येक शिवसैनिकाचा, युवा सैनिकाचा आणि अथक परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे.