पारशिवनी: कत्तलखान्याकडे नेण्यात येणारे तीन गोवंशमुक्त; पिकअपवाहनासह ६.०३ लाखांचा मुद्देमालजप्त पारशिवनीपोलिसांची कारवाई; ५ अटक.
पारशिवनी तालुका तील पारशिवनी रोड नी सावनेर मार्गानी कत्तलखान्याकडे नेण्यात येणारे तीन गोवंश मुक्त; पिकअप वाहनासह ६.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त पारशिवनी पोलिसांची कारवाई; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल