पारशिवनी: स्वच्छता ही सेवा’अभियानांतर्गत पारशिवनीत विद्यार्थ्यांचीजनजागृतीरॅली.गांधीचौकास्वच्छते च्या घोषणांनी परिसरदणाणला;
गाधी जयंती च्या निमिताने नगर पंचायत तर्फे आयोजित कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता ही सेवा’अभियानांतर्गत पारशिवनीत विद्यार्थ्यांची जन जागृतीरॅली.गांधीचौका स्वच्छते च्या घोषणांनी परिसर दणाणला; विद्यार्थ्यांसह शिक्षक व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ घेतली