Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

वणी: लालपुलिया परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू अज्ञात वाहन चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Jan 13, 2026
वणी-मारेगाव मार्गावरील लालपुलियापरिसरात सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रात्री घडलेल्या अपघातात भरधाव बोलेरो पिकअप वाहनाच्या धडकेत पायदळ जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मृतकाचे नाव चेंडकु रामभाऊ आत्राम (52), रा. पळसोणी, ता. वणी असे आहे. याबाबत वैभव चेंडकु आत्राम (22) यांनी दिलेल्या फिर्यादवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालक विरुद्ध कलम 281, 106(1) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.