परतूर: आष्टी येथे जागर प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष राहुल आवटे यांचे विविध मागणीसाठी सुरू आहे आमरण उपोषण
Partur, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी येथे जागर प्रतिष्ठानचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल आवटे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असल्याची पाहायला मिळाली आहे यामध्ये त्यांनी मागणी केली आहे, की परतूर शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेची दैनिक अवस्था झाली आहे,यामध्ये इमारत व शिक्षकांची कामचुकारपणा यामुळे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, यामध्ये बदलावासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे.