परतूर: क्रांती चौक येथे मुख्यमंत्री फडणीस यांचे भाषण मा.मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी खाली बसून केले श्रवण
Partur, Jalna | Aug 14, 2026 आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर येथे क्रांती चौक परिसरामध्ये भाजपाच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असता परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर भाजपा ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पालकमंत्री पंकजा मुंडे मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांचे हे भाषण खाली बसून श्रवण केले आहे तो व्हिडिओ समोर आला आहे.