📌 नांदेड: स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट नियमित करता? आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन.
574 views | Nanded, Maharashtra | Jun 20, 2026 आरोग्य विभाग नांदेड अंतर्गत आरोग्य शिबिर आणि जनजागृतीचा व्हिडिओ. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही आरोग्यासाठी काय करता? व्यायाम, स्वतःला वेळ देणे की इतर काही? कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्या. #Nanded #ArogyaVibhag #LocalNews #HealthUpdate