Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

नांदेड: ओम गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानांतर्गत आरोग्य शिबीर संपन्न!

179 views | Nanded, Maharashtra | Jul 31, 2026
नांदेड: शहरातील ओम गार्डन येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियाना'मध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या प्रसंगी विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. ​नागरिकांना शासकीय योजनांचा थेट आणि सुलभ लाभ मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नांदेड: ओम गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानांतर्गत आरोग्य शिबीर संपन्न! - Nanded News