यावल: किनगाव नेहरू विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सुवर्ण, रजत व कांस्य पदकांनी मानाचा तुरा
Yawal, Jalgaon | Sep 30, 2026 किनगाव नेहरू विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी भुसावळ येथील महाराष्ट्र १८ बटालियन कॅम्पमध्ये नृत्य, रस्सीखेच आणि फुटबॉलमध्ये सुवर्ण, रजत व कांस्य पदकं जिंकून विद्यालयाचा मान वाढवला आहे. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रं देण्यात आली.