परतूर: नगरपरिषद कार्यालय समोर गोरक्षक आणि ठिय्या आंदोलन करत केली मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू करण्याची मागणी
Partur, Jalna | Aug 13, 2026 आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या स्वराज परतुर शहरात शेकडून गोरक्षकांनी एकत्र येत नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत मागणी केली आहे की परतूर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर आहे,या मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद कार्यालयाने तात्काळ कोंडवाडा सुरू करावा जेणेकरून या जनावरांची कुठलीही जीवित आणि होणार नाही त्यामुळे तात्काळ आमच्या आंदोलनाची दखल घेऊन कोंढवाडा सुरू करावा अशी मागणी या गोरक्षकांनी केली आहे.