गोंदिया: गोंदिया जिल्हा: राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक जिंकला
Gondiya, Gondia | Sep 30, 2026 गोंदिया जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला. गोरेगाव तालुक्यातील राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला असून पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांवर जोर देण्यात आला आहे.