Public App Logo
🛡️ ऑपरेशन कवच 🛡️ अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याचा संकल्प… जनजागृती, जनसहभाग आणि कठोर अंमलबजावणीच्या माध्यमातून अमरावती ग्रामीण पोलीस नशामुक्त भविष्यासाठी कटिबद्ध आहेत. 🛡️"नशेला नकार – सुरक्षित भविष्यास होकार!" आपणही या अभियानात सहभागी व्हा आणि अमली पदार्थांविरुद्धची लढाई अधिक बळकट करा. 📞 आपत्कालीन मदत: 112 #OperationKavach #AmravatiRuralPolice #DrugFreeIndia #SayNoToDrugs #NashaMuktBharat Follow us all Official links are in bio - Amravati News