Public App Logo
नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हा बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मराठवाडा मुक्ती दिन (१७ सप्टेंबर २०२६) पर्यंत प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच स्थानिक अडथळे दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले. - Beed News