Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh

Baramati Welcomes You Better. Experience modern amenities designed around your journey. #Baramati #AmritBharatStation

Baramati, Pune | Jul 16, 2026

MORE NEWS

🚨 BARAMATI : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिव्यांग मुलांचं अजितदादांना नृत्यातून अनोखं अभिवादन! 🇮🇳❤️

बारामतीच्या शिवगुरु दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस कलेतून स्व. अजितदादा पवार यांना मनापासून अभिवादन केलं...देशभक्तीची भावना, कलेची सुंदर अभिव्यक्ती आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारा हा भावस्पर्शी क्षण… 

#AjitPawarSpeaks #ajitdada #IndependenceDay #viralvideoシ #viral

🚨 BARAMATI : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिव्यांग मुलांचं अजितदादांना नृत्यातून अनोखं अभिवादन! 🇮🇳❤️ बारामतीच्या शिवगुरु दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस कलेतून स्व. अजितदादा पवार यांना मनापासून अभिवादन केलं...देशभक्तीची भावना, कलेची सुंदर अभिव्यक्ती आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारा हा भावस्पर्शी क्षण… #AjitPawarSpeaks #ajitdada #IndependenceDay #viralvideoシ #viral

Baramati, Pune | Aug 15, 2026

❤️ AJITDADA MEMORIES : अजितदादांच्या उपस्थितीतील गेल्यावर्षीचा स्वातंत्र्यदिन… 🇮🇳

१५ ऑगस्ट २०२५ रोजी बीड येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांन्वे तिरंग्याला सलाम करत देशासाठी बलिदान देणाऱ्या मान्यवरांना अभिवादन केलं होतं.. त्याचवेळी त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.. 
 अजितदादा आज प्रत्यक्षात आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि देशसेवेची भावना कायम आपल्या मनात जिवंत आहे. ❤️
तोच तिरंगा… तोच स्वातंत्र्यदिन… 

फक्त दादांची उणीव आज अधिक जाणवतेय..! 🙏🏻❤️🇮🇳

या व्हिडीओला लाईक आणि शेअर तर बनतोच..!

#AjitPawarSpeaks #ajitdada #IndependenceDay #memories #viral

❤️ AJITDADA MEMORIES : अजितदादांच्या उपस्थितीतील गेल्यावर्षीचा स्वातंत्र्यदिन… 🇮🇳 १५ ऑगस्ट २०२५ रोजी बीड येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांन्वे तिरंग्याला सलाम करत देशासाठी बलिदान देणाऱ्या मान्यवरांना अभिवादन केलं होतं.. त्याचवेळी त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.. अजितदादा आज प्रत्यक्षात आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि देशसेवेची भावना कायम आपल्या मनात जिवंत आहे. ❤️ तोच तिरंगा… तोच स्वातंत्र्यदिन… फक्त दादांची उणीव आज अधिक जाणवतेय..! 🙏🏻❤️🇮🇳 या व्हिडीओला लाईक आणि शेअर तर बनतोच..! #AjitPawarSpeaks #ajitdada #IndependenceDay #memories #viral

Baramati, Pune | Aug 14, 2026

🚨 BARAMATI BREAKING : बारामती न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर ॲक्टिव्हाने घेतला पेट

बारामती न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

#viralreels  #BreakingNews #baramatikar #BikeFire #viral

🚨 BARAMATI BREAKING : बारामती न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर ॲक्टिव्हाने घेतला पेट बारामती न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. #viralreels #BreakingNews #baramatikar #BikeFire #viral

Baramati, Pune | Aug 14, 2026

🚨AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? दूरदृष्टी असलेलं नेतृत्व गमावलं | भाग – ८

नेतृत्व म्हणजे फक्त वर्तमान सांभाळणं नव्हे... तर भविष्यासाठी दिशा ठरवणं.. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीतील दूरदृष्टी या महत्त्वाच्या पैलूला समर्पित हा भाग.
🕊️ दादा... सदैव आठवणीत..!
❤️ Like करा
💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा
🔄 Share करा
📺 News Katta LIVE ला Follow करा

#AjitPawarSpeaks #ajitdada #memories #maharashtra #PoliticalNews #viralreels #viral #trending #explore #foryou #marathireels #AjitPawarSpeaks

🚨AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? दूरदृष्टी असलेलं नेतृत्व गमावलं | भाग – ८ नेतृत्व म्हणजे फक्त वर्तमान सांभाळणं नव्हे... तर भविष्यासाठी दिशा ठरवणं.. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीतील दूरदृष्टी या महत्त्वाच्या पैलूला समर्पित हा भाग. 🕊️ दादा... सदैव आठवणीत..! ❤️ Like करा 💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा 🔄 Share करा 📺 News Katta LIVE ला Follow करा #AjitPawarSpeaks #ajitdada #memories #maharashtra #PoliticalNews #viralreels #viral #trending #explore #foryou #marathireels #AjitPawarSpeaks

Baramati, Pune | Aug 3, 2026

🚨 AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? | भाग – ७
एखाद्या नेत्याचं खरं मोठेपण त्याने स्वतः किती यश मिळवलं यात नसतं; तर त्याने पुढच्या पिढीला किती प्रेरणा दिली, यात असतं.
आजच्या भागात स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातील या पैलूला उजाळा देण्याचा प्रयत्न.

❤️ Like करा
💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा
🔄 Share करा

📺 News Katta LIVE ला Follow करा

#AjitPawar #ajitdada #memories #maharashtra #MaharashtraPolitics #viralpost #viralreels #trending #foryou #explore #baramatikar #viral #storytime #reels

🚨 AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? | भाग – ७ एखाद्या नेत्याचं खरं मोठेपण त्याने स्वतः किती यश मिळवलं यात नसतं; तर त्याने पुढच्या पिढीला किती प्रेरणा दिली, यात असतं. आजच्या भागात स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातील या पैलूला उजाळा देण्याचा प्रयत्न. ❤️ Like करा 💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा 🔄 Share करा 📺 News Katta LIVE ला Follow करा #AjitPawar #ajitdada #memories #maharashtra #MaharashtraPolitics #viralpost #viralreels #trending #foryou #explore #baramatikar #viral #storytime #reels

Baramati, Pune | Jul 30, 2026