Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सिन्नर: चोंडी-सांगवीरस्त्याने दुचाकीवरून जात असताना सांगवी येथील एका युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना

Sinnar, Nashik | Dec 24, 2025
चोंडी-सांगवी रस्त्याने दुचाकीवरून जात असताना सांगवी येथील एका युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटनl घडली. या हल्ल्यात युवकाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे बातावरण पसरले आहे.
सिन्नर: चोंडी-सांगवीरस्त्याने दुचाकीवरून जात असताना सांगवी येथील एका युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना - Sinnar News