जालना: गाधी चमण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
Jalna, Jalna | Aug 5, 2026 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण म्हणाले की, "राजकीय मतभेद असू शकतात; मात्र कोणत्याही व्यक्तीबाबत अ