ऑनलाईन जगात सुरक्षित राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
⚠️ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
⚠️ OTP, PIN, CVV कोणासोबतही शेअर करू नका
⚠️ सोशल मीडियावरील बनावट प्रोफाइलपासून सावध रहा
🛡️ थांबा • विचार करा • पडताळणी करा • मगच क्लिक करा
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा तक्रार नोंदवा.
#AkolaPolice #akola #CyberAwareness #cyberdosti4c #mahacyber
1 views | Akola, Maharashtra | Oct 4, 2026