Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

करमाळा: "करमाळ्यातील राजकारण संतापाच्या टोकाला; जिल्हाप्रमुखांना दिली उघड धमकी!" खडकी येथील घटना

Karmala, Solapur | Sep 21, 2025
करमाळ्यात राजकीय वैमनस्यातून धमकीप्रकरण झाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना शिंदेसेनेत प्रवेश दिल्याचा राग मनात धरून दिग्विजय बागल यांनी जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांना खडकी येथे उघड धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे पूरग्रस्तांची पाहणी करत असताना ही घटना घडली. यावर करमाळा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सहा. पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के यांच्याकडे सोपवला आहे.