मालेगाव (ता. अर्धापूर): प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर CPHC प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी! 🏥📢
132 views | Pune, Maharashtra | Aug 14, 2026 सार्वजनिक आरोग्य विभाग, नांदेड अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे कर्मचाऱ्यांसाठी सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे: ✅ मालेगाव परिसरातील सर्व नागरिकांना जवळ, मोफत व उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देणे. ✅ कोणत्याही भेदभावाशिवाय शासकीय आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे. ✅ बालसंगोपन, आपत्कालीन प्राथमिक उपचार व प्रात्यक्षिकांद्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण. 🚩 आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा! निरोगी व सक्षम समाजासाठी आम्ही सदैव तत्पर.