जालना: अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध 18 ऑगस्टला जालना येथे राष्ट्रीय शपथ
आज दिनांक 15 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्
Jalna, Jalna | Aug 15, 2026 अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध 18 ऑगस्टला जालना येथे राष्ट्रीय शपथ आज दिनांक 15 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराविरोधात जनजागृती निर्माण करून समाजाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘नशा मुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जालना येथे राष्ट्रीय शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, जालना येथे हा कार्यक्रम होणार आहे. केंद्र शासना