सावनेर: दहेगाव रंगारी येथील वाहन चोरीचा छडा, मध्य प्रदेशातील तरुण अटकेत
Savner, Nagpur | Sep 22, 2026 खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी इथून चोरीस गेलेल्या मेस्ट्रो दुचाकीचा पोलिसांनी छडा लावून रोहित उर्फ पप्पू निरंजन राणे, जिल्हा शिवनी याला अटक केली दहेगाव रंगारी येथील गौरव शैलेंद्र खडसे यांच्या मालकीची निळ्या रंगाची मेस्ट्रो दुचाकी 24 ऑगस्ट च्या रात्री घरासमोरून चोरी केली होती