गोंदिया: गोंदियात 3 वर्षांनंतर 18 वर्षीय महिलेशी संबंधित आत्महत्येच्या प्रकरणाला नवा वळण
Gondiya, Gondia | Sep 30, 2026 गोंदिया चिचगड परिसरातील १८ वर्षीय महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणात न्यायवैद्यक तपासात डिलीट केलेला मोबाईल डेटा उघडकीस आल्यावर एका पोलीस अधिकारी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.