हवेली: महाराष्ट्रातील राष्ट्रीय छात्र सेनेला स्वतंत्र लष्करी प्रशिक्षण अकादमी नाही!
Haveli, Pune | Sep 30, 2026 महाराष्ट्रातील राष्ट्रीय छात्र सेनेंतील 1.5 लाख विद्यार्थ्यांना लष्करी आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी स्वतंत्र अकादमी नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ही समस्या गंभीर बनली आहे.