पारशिवनी: विश्व रेबीज दिनानिमित्त पारशिवनी तालुक्यात १० केन्दा तुन ९६ पाळीव प्राण्यांचे लसीकरण.पशुसंवर्धन विभागाचा विशेष उपक्रम;
विश्व रेबीज दिनानिमित्त पारशिवनी तालुक्यात दह ही केदातुन एकुण ९६ पाळीव प्राण्यांचे लसीकरण. करण्यात आले पशुसंवर्धन विभागाचा विशे षउपक्रम; ९४ कुत्रे व २ मांजरींना अँटी-रेबीज लस. तालुका व पशुवैधकीय अधिकारी डॉ सुजाता तारोड यांची माहिती