पारशिवनी: श्रीगणेशमंदिरात२५१ किलो बुंदीच्या लाडुंचा महाभोग.अनंतचतुर्दशीला श्रीगणेशउत्सवसेवा समितीकन्हानचा धार्मिकसोहळा संपन्न.
श्रीगणेशमंदिरात२५१ किलो बुंदीच्या लाडुंचा महाभोग .अनंतचतुर्दशीला श्रीगणेशउत्सवसेवा समितीकन्हानचा धार्मिकसोहळा.महिला भजन -गायनाने मंदिर परिसर भक्तिमय.