पारशिवनी: गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तालुका १६ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचीकारवाई; बीएनएसएस कलम १६३(२) अन्वयेप्रवेशास बंदी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर u रशिवनी तालुका तील पारशिवनी व कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील १६ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करून; बीएनएसएस कलम १६३(२) अन्वये प्रवेशास बंदी करण्यात आली.