पारशिवनी: विसर्जनानंतर स्वच्छतेचा संकल्प; भूमिपुत्र संस्थेतर्फे कन्हाननदीकाठाची निर्माल्य व प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाटस्वच्छता.
विसर्जनानंतर स्वच्छतेचा संकल्प; भूमिपुत्र संस्थेतर्फे कन्हाननदीकाठाचीस्वच्छता. ‘आपले कन्हानशहर,आपली जबाबदारी’च संदेश; निर्माल्य, प्लास्टिक व कचऱ्याची केली विल्हेवाट