पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत खून ! प्रेत आणले पोलीस ठाण्यात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची नातेवाइकांची मागणी
मयत बबन पवार वय 50 अंतरवन पिंपरी तांडा असे मयताचे नाव असून ,नातेवाईक आक्रमक झाले आहेत पिंपळनेर पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.
Beed, Beed | Sep 23, 2026