🚫💊 नशामुक्त युवा भारत!
दि. ८ ऑगस्ट २६ रोजी समदिया हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व भिवंडी शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अॅन्टी ड्रग्स अवेअरनेस अंतर्गत जनजागृती पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
👮♂️🚶♀️🚶♂️ १०० ते १२५ विद्यार्थी, शिक्षक व पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
नशेपासून दूर राहा, निरोगी व सुरक्षित भविष्य घडवा!
#NashaMuktYuvaBharat #AntiDrugAwareness #DrugFreeIndia #BhiwandiPolice #ThanePolice
48 views | Thane, Maharashtra | Aug 11, 2026