Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

​प्रजासत्ताक दिनानिमित्त स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न ​

1.9k views | Beed, Maharashtra | Jan 27, 2026
​अंबाजोगाई जि. बीड भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव (अंबाजोगाई) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण आणि सहाय्यक अधिसेविका श्रीम भटे सुनीता (Assistant Matron) यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश दिला.
​प्रजासत्ताक दिनानिमित्त स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न ​ - Beed News