सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैध जुगार चालवणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Aug 12, 2026 दिनांक 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला टाकून पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अर्जुन सिताराम बांगडे अमोल दादाराव सुरजुसे व श्रावण नारायण सोनेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला