Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

राहाता: श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 'पत्रकार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला....!

Rahta, Ahmednagar | Jan 6, 2026
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 'पत्रकार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते शाल, श्री साई देनदिनी व गुलाबपुष्प देवून सत्कार करणेत आला