सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना मोहाफुल दारूची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 26, 2026 दिनांक 25 सप्टेंबर रोजी शारगाव येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान बजाज डिस्कवर आरोपी नामे मनोज देवेंद्र प्रजापती हा अवैधरित्या महाफुड दारूची वाहतूक करताना मिळून आला त्याच्याकडून 45 हजार रुपयांचा मध्यमान जप्त करण्यात आलेला आहे