कुडाळ: 2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात 'जल अर्पण दिवस' उत्साहात साजरा
जिल्ह्यात 2 ऑक्टोबर 2026 रोजी जल जीवन मिशनअंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचे ग्रामसमुदायाकडे औपचारिक हस्तांतरण करणारा जल अर्पण दिवस साजरा होणार आहे. यासाठी ट्रायल रन, प्रशासकीय तपासणी, ग्रामसभेतील जनजागृती तसेच 'जल बंधन' करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.