अभिषेक जिरापुरे तालुका समूह संघटक तालुका अंजनगावसूर्जी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे सी पी एच सी ट्रेनिंग
148 views | Amravati, Maharashtra | Oct 2, 2026 प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर तालुका दर्यापूर येथे दोन दिवसीय सी पी एच सी ट्रेनिंग मध्ये गरोदर मातेच्या तपासण्या कोणकोणत्या कराव्या व त्यापैकी एकOGTT तपासणी याबाबत उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले श्री अभिषेक जीरापुरे तालुका समूह संघटक तालुका अंजनगाव सुर्जी यांनी दिले