धाराशिव: धाराशिवमध्ये 1 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलासाठी सर्वे व योजना सुरू
Dharashiv, Dharavshiv | Aug 16, 2026
धाराशिव जिल्ह्यात 2024-25 मध्ये 1,08,232 लाभार्थ्यांचे घरकुलासाठी सर्वे झाले आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी Gram Sabha मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, नावे नसलेल्या नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.