उस्मानाबाद: धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शिवसेना आमदारांचा गंभीर इशारा
धाराशिव येथील पावसामुळे ऊस, फळबागा, भाजीपाला आणि फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी पंचनाम्यात नुकसान कमी दाखवू नये अशी प्रशासनाला सूचना केली आहे.